Saamana Editorial On CM Shinde | गुवाहाटी दौऱ्यावरुन शिंदे गटावर सामनातून निशाणा | Politics

2022-11-28 13

राज्यातील सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी पुन्हा गुवाहाटी दौरा केला. गुवाहाटीला जाऊन शिंदे गटाने कामाख्ख्या देवीचं दर्शन घेतलं. दरम्यान, शिंदे गटाच्या या दौऱ्यावर सामनातून जोरदार टीका करण्यात आली.

Videos similaires